पुरस्कार

3-02-2019 चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय व्यसन मुक्ती पुरस्कार स्वीकारताना समाजभूषण कैलाश रामचंद्र गायकवाड माननीय मंत्री राजकुमार बडोले पदमभूषण अभय बंग sir व इतर मान्यवर

१-०५-२०१८ रोजी संस्थे च्या सचीव माहेश्वरी सोपानराव तादलापुरकर यांचा पालकमंत्री कदम साहेब जिल्हा अधिकारी डोंगरे साहेब यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात संस्थे चे अध्यक्ष कैलाश गायकवाड हे पण उपस्थित होते या पुरस्काराने आम्हाला खूप उर्जा मिळाली या पुढे आम्ही असेच जनजागृती अभियान राबवित राहणार

whatsapp image 2019-01-15 at 8.33.32 pm

पीडित व्यक्तींना व्यसनमुक्त करणे आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत वाटेवर आणणे ह्यातच आम्हाला खूप मोठ्ठ समाधान मिळते. पण आमच्या आजपर्यंतच्या कामाची पोचपावती म्हणून अनेक पुरस्कार (जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत) मिळाले. त्यातल्या काहींची इथे नोंद.

वर्षपुरस्काराचे नावपुरस्कार देणाऱ्या संस्थेचे नावपुरस्कार स्तर
2015सामाजिक नृत्य बेटी बचाओ साठीशुभंकरोती फौंडेशन (नांदेड)राज्यस्तरीय
2015नॅशनल ईंटेग्रेशन कॅम्प तेलंगणानेहरू युवा केंद्र तेलंगणा (मेहबूबनगर)राष्ट्रीय, तेलंगणा (मेहबूबनगर)
2014-15उत्कृष्ठ युवा मंडळ पुरस्कारनेहरू युवा केंद्र (नांदेड)जिल्हास्तरीय
2016आण्णा भाऊ साठे पुरस्कारआण्णाभाऊ साहित्य परिषद (नांदेड)राज्यस्तरीय
2016जिम्नॅस्टिक खेळासाठीजिल्हा जिम्नॅस्टिक संघटनाजिल्हास्तरीय
2017साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुरस्कार (संस्थेसाठी)महाराष्ट्र शासनराज्यस्तरीय
2014-15राज्यस्तरीय राज्ययुवा पुरस्कार (संस्थेसाठी)महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय
2016-17जिल्हास्तरीय पुरस्कार (संस्थेसाठी)महाराष्ट्र शासन जिल्हास्तरीय
2017-18जिल्हास्तरीय पुरस्कार (वैयक्तिक)महाराष्ट्र शासन जिल्हास्तरीय

धन्यवाद!